Ganpati Raya Aale Ghara Lyrics
गणपती बाप्पा मोरया,
मंगल मूर्ती मोरया,
गणपती बाप्पा मोरया,
मंगल मूर्ती मोरया,
गणपती राया आले घरा,
वंदन करूया मोरेश्वरा,
हे गणपती राया आले घरा,
हो वंदन करूया मोरेश्वरा….
घर दार सजवली,
तोरण बांधली,
आनंदाचा दिन आला घरा,
हे गणपती राया आले घरा,
वंदन करूया मोरेश्वरा,
हे गणपती राया आले घरा,
हो वंदन करूया मोरेश्वरा….
लाडका बाळ आला गौराईचा,
देव हा आहे मोठ्या नवलाईचा,
बाप्पा हाकेला धावतो,
नवसाला पावतो,
सेवेचा लाभ चला घेऊ पुरा,
हे गणपती राया आले घरा,
वंदन करूया मोरेश्वरा,
हो गणपती राया आले घरा,
हे वंदन करूया मोरेश्वरा,
घर दार सजवली,
तोरण बांधली,
आनंदाचा दिन आला घरा,
हे गणपती राया आले घरा,
वंदन करूया मोरेश्वरा,
हे गणपती राया आले घरा,
हो वंदन करूया मोरेश्वरा….
भक्तांना आवडे गणराया,
करिती सेवा भावे त्याची पूजा,
नाच नाचुनी जागती,
वरदान मागती,
वाहुनी दुर्वा लंबोदरा,
हे गणपती राया आले घरा,
वंदन करूया मोरेश्वरा,
हे गणपती राया आले घरा,
हो वंदन करूया मोरेश्वरा,
घर दार सजवली,
तोरण बांधली,
आनंदाचा दिन आला घरा,
हे गणपती राया आले घरा,
वंदन करूया मोरेश्वरा,
हे गणपती राया आले घरा,
हो वंदन करूया मोरेश्वरा….
विद्यापती असे देव आमचा,
देई कलागुण गणराजा,
देव देवांना तरितो,
दुष्टांना वारितो,
गणपती सभ्याचा आहे जरा,
हे गणपती राया आले घरा,
वंदन करूया मोरेश्वरा,
हे गणपती राया आले घरा,
हो वंदन करूया मोरेश्वरा,
घर दार सजवली,
तोरण बांधली,
आनंदाचा दिन आला घरा,
हे गणपती राया आले घरा,
वंदन करूया मोरेश्वरा,
हे गणपती राया आले घरा,
हो वंदन करूया मोरेश्वरा…
![Ganpati Raya Aale Ghara Song Lyrics Ganpati Raya Aale Ghara Lyrics](https://allhindilyric.com/wp-content/uploads/2022/09/Ganpati-Raya-Aale-Ghara-Lyrics-.jpg)
Ganesh Ji Ke Bhajan
- ॐ गन गण गजानना
- आ गए देखो बप्पा गणेश
- सिन्दूर लाल चढ़ायो
- मोरया मोरया गणराया
- देवा श्री गणेशा
- जय श्री गणेशा
- गणपति गजानन
- गणेश वंदना लिरिक्स
- ओ मेरे लाड़ले गणेश प्यारे
- आये बप्पा मोरया
- हे देवा गणेशाय नमः
- तेरे नाम का सुमिरन करता रहुं
- माता है गौरा पिता है महेश
- 50+ गणेश भजन लिरिक्स
- गणेश चतुर्थी स्पेशल भजन लिरिक्स
- हे भव भंजन हे शिव नंदन
- गणपति जी गणेश नु मनाइये
- नमो नमो गणपति देवाय लिरिक्स
- म्हारा कीर्तन मे रस बरसाओ लिरिक्स